close
img

ArtfulArpi म्हणजे art class नाही — ही एक movement आहे जिथे colors बोलतात, मन heal होतं आणि creativity income बनते.

मुलांचा screen-time कमी करून घरात गोड बंध, खुला संवाद आणि आनंद परत मिळवा — त्या प्रत्येक पालकांसाठी ज्यांना ‘मुलांशी आपलं नातं मजबूत व्हावं’ असं खरंच वाटतं!

img

Webinar Schedule


img

DATE

13/12/2025

img

TIME

7.30PM

img

LANGUAGE

Marathi

img

WHERE

Zoom-Online

Artful Arpi- Free Warli Art Webinar

img
img

या Webinar मध्ये तुम्ही शिकाल…

Simple, Practical आणि Heart-Touching Insights: 3 Secret!

Art शिकण्यासाठी नाही… स्वतःला ओळखण्यासाठी aahe.


img

Art =Drawingनाही, Art = Emotion Expression. “मला Drawing येत नाही” हा Fear कसा संपतो?

img

Art कसं बनतं: 👉stress-release tool 👉 bonding tool 👉 आणि future income possibility

img

Your Stress, your Guilt and Overthinking → Lines मध्ये कसं उतरवायचं?

img

Kids, Women आणि senior citizens साठी Art कसं बनतं Confidence Builder?

img

  Screen Addiction कमी करण्यासाठी Creative Ritual कसं तयार करायचं?

img

Get Exclusive FREE Bonuses Worth ₹5,846/-


img

“Emotion → Line → Story” Starter Art Sheet 💰 Value: ₹1282

img

Screen-Free Evening Challenge (₹2,282 value)

img

Live Q&A + Emotional Clarity call for 20min 💰 Value: ₹2,282

img

Live WhatsApp Support Group 💰 Value: Priceless

img

"मुलांचा screen-time कमी करून घरात गोड बंध,खुला संवाद आणि आनंद परत मिळवा — त्या प्रत्येक पालकांसाठीज्यांना ‘मुलांशी नातं मजबूत व्हावं’ असं खरंच वाटतं!"

img

Arpita Toraskar

India’s Trusted Business Scaling Mentor

About Me and My Community

"ARTFULARPI कुटुंबात तुमचं मनापासून स्वागत आहे!

मी अर्पिता, एक अनुभवी Warli Art & Emotional n Creative Wellness Coach.

ज्यांना 3 वर्षांहून अधिक काळ ऑफलाइन Kids, women आणि parents सोबत practical कामाचा अनुभव आहे.

Artful Arpi द्वारे, मी अनेक मुलं आणि प्रौढांना आनंद, अंतर्मनाची शांती आणि Creativity शोधण्यात मदत केली आहे.

ही संकल्पना जन्माला आली आहे एक आवड आणि संस्कृतीशी जोडायला मदत करण्याच्या ध्येयातून.

ज्यामध्ये जगभरातील लोक Art च्या माध्यमातून Stress-free, Confident आणि Emotionally Strong Individuals banatil, Who can convert their hobby into life skill.

कारण मी स्वतः Art मुळे Heal झाले – आणि तो अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवू इच्छिते. because Artful Arpi is not only warli Art class — It is Emotional first-aid kit.

चला tar mag, एकत्रितपणे कला बनवूया आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध प्रवासाचा अनुभव घेऊया!

आमच्या मास्टरक्लासमध्ये, तुम्हाला सापडेल एक शांततेचं ठिकाण, जिथे तुम्ही स्वतःची अभिव्यक्ती करू शकता आणि भारतीय परंपरांशी तुमचा संबंध अधिक खोल करू शकता.

चला, एकत्रितपणे कला बनवूया आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध प्रवासाचा अनुभव घेऊया!

ArtfulYou

Join Us: 13/12/2025 | 7.30PM

Live - Online Webinar

Everything You Get by Signing Up

The ArtfulYou TODAY


 FREE Bonuses Worth ₹5,846/-

“Emotion → Line → Story” Starter Art Sheet

₹1,282



Screen Detox – 20 Min Daily Art Ritual Planner

₹2,282


Live Q&A + Emotional Clarity call for 20min

₹2,282

Free! Live WhatsApp Support Group

Priceless

img

CONTACT US

If you have any questions or need assistance, please contact us at

Email ID: artfularpi@gmail.com Phone number: 9819476445. Office address: ZOOM.

img
img

हे ArtfulYou Webinar कुणासाठी आहे?

मुलांमध्ये social skills आणि emotional freedom वाढवणारे practical solutions

FOR YOU if:


You’re above 6 years old to simply young at heart—enthusiastic, curious, and open to creativity, no matter your age.​

तुमच्या मुलाचं screen addiction वाढत चाललंय ???

कला क्षेत्रात रस असलेल्या गृहिणी.

पालक जे team-work, creativity, bonding हे घरात आणू इच्छितात.

Creative Break घेण्याची इच्छा असलेल्या Professionals.

Culture + creativity + calm life हवी आहे.

“माझ्यासाठी वेळ नाही” असं वाटणाऱ्या women.


👉 वाचताना जर वाटलं “हे तर माझ्याबद्दलच आहे” तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात.

FAQs Section Asked Questions

ArtfulYouसाठी मला कोणताही कला अनुभव आवश्यक आहे का?

मुळीच नाही! ArtfulYou नवशिक्यासाठी अनुकूल आणि अनुसरण करण्यास सोपे आहे.

ArtfulYou साठी मला कोणत्या साहित्याची गरज आहे?

प्रारंभ करण्यासाठी पेन्सिल, कागद आणि रंगांचा एक साधा संच पुरेसा आहे.

माझं मुलं लहान/मोठं आहे – मला ArtfulYou मध्ये value मिळेल का?

हे सहा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी योग्य आहे. मात्र प्रौढ (विशेषतः ज्यांना त्यांच्यातलं मुल जीवंत ठेवायचंय, त्यांना)ही हे आवडेल!

पैसा/टाइम वेस्ट होईल का? ArtfulYouमध्ये?

If you don’t have a team, you’ll learn how to build one. If you do, you’ll discover how to maximize their performance.

Family support नसेल तर?

Result बघितल्यावर support आपोआप मिळतो 😉

मी पेमेंट केलं पण attend करू शकलो नाही, तर पुढे join होऊ शकतो का?

Webinar चा recording तुम्हाला limited वेळासाठी access दिला जाईल, पण live सहभाग करूनच real engagement आणि प्रश्न विचारण्याची संधी मिळेल.

मला वेळ कसा काढायचा? Webinar मध्ये काय busyness असेल का?

आम्ही session practical आणि concise ठेवतो, ज्याचा वेळ कमी लागतो आणि तुम्हाला कसे यशस्वी होणार यावर फोकस करतो.

मुलं आणि parents दोघे attend करू शकतात का?

हो. हे webinar kids, moms आणि women साठी आहे.